BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
जेव्हा स्वामीनारायण संप्रदायाने कोर्टात म्हटलं होतं, 'आम्ही हिंदू नाही'
पॅरिसमधील आयफेल टॉवरवरील घटनेनंतर स्वामीनारायण संप्रदाय आणि बोचासनवासी अक्षरपुरुषोत्तम संस्था (बीएपीएस) यांची जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
हिमालय वेगानं वितळतोय; भारतासाठी हे किती धोकादायक?
हिमालयातील हिमनद्या आता 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 65% अधिक वेगाने वितळत आहेत. असं असलं तरी या संपूर्ण हिमालय-काराकोरम परिसरातील सुमारे 40,000 हिमनद्यांपैकी केवळ 21 हिमनद्यांवरच सातत्याने आणि सविस्तर देखरेख ठेवली जाते.
'रात्री एक वाजता कळा सुरू झाल्या, मग मला झोळीतून सात किलोमीटर नेलं'; नवमातेचा परतीचा प्रवासही झोळीतूनच
अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा गावात रस्ता, पूल आणि मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे प्रसूतीच्या कळा सुरू झालेल्या फुलांती पाडवी यांना बांबूच्या झोळीतून सात किलोमीटर चालत रुग्णालयात न्यावं लागलं.
मुंबईतल्या चेंबूरमध्ये 20 मांजरींच्या हत्या; आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं?
चेंबूरच्या पांजरापोळ परिसरात शनी मंदिराजवळ भटक्या मांजरी आणि तिची पिल्ले अशा जवळपास 20 मांजरी मृतावस्थेत आढळल्या असल्याची रुबीना पठाण यांची तक्रार आहे.
महाराष्ट्रात 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढील 5 दिवस हवामान कसे असणार
पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? मुंबई शहर आणि परिसरात पुढील 48 तासांसाठी हवामान कसे असेल? शेतकऱ्यांसाठी पुढील 7 दिवस काय इशारा देण्यात आला आहे? जाणून घेऊयात.
ब्रेकअपनंतर पूर्व प्रियकराने मागितले खर्च केलेले पैसे परत; कोर्टाने कशी केली उघडणी?
नात्यात असताना प्रेमापोटी गर्लफ्रेंडवर पाण्यासारखा पैसा उधळणाऱ्या एका सिंगापूरच्या पठ्ठ्याला चांगलाच दणका बसला आहे. ब्रेकअप झाल्यानंतर गर्लफ्रेंडवर उडवलेले लाखो डॉलर्स परत मिळवण्यासाठी तो थेट कोर्टात धावला खरा, पण कोर्टाने त्याची ही मागणी पुरती फेटाळून लावली आहे.
आशिय कप : भारतीय महिला संघानं मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेतली नाही; नेमकं काय घडलं?
2025 मध्ये पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकल्यानंतरही भारतीय पुरुष संघानं मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
आईचा मृतदेह 3 वर्षे फ्रीझरमध्ये ठेवला, पेन्शनचा लाभ घेतला; पोलिसांनी कसा तपास लावला?
आईचं निवृत्तीवेतन आणि इतर लाभ घेत असताना तिचा मृतदेह जवळपास तीन वर्षे फ्रीझरमध्ये ठेवल्याबद्दल मुलाला यूकेमधील एका न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
भारताची साथ चीनसाठी इतकी आवश्यक का बनलीय? 'अशी' आहे भारत-चीन संबंधांची सद्यस्थिती
भारत आणि चीनच्या लष्करात अनेकदा तणाव निर्माण झाला, परंतु त्याचे पडसाद दोन्ही देशांच्या व्यापारावर पडले नाहीत.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव , वेळ 3,34
कोल्हापूर आणि सांगलीतील या गावांत मशिदीत हिंदू आणि मुस्लीम एकत्र गणेशोत्स्व साजरा करतात. कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
व्हीडिओ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?, वेळ 1,40
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलंय.
व्हीडिओ, 'संस्कृतीरक्षकांना ही भाषा खटकते' विद्रोही भाषा कशातून जन्माला येते? - डॉ. प्रज्ञा दया पवार, वेळ 4,54
वस्त्रहरण नाटक, नामदेव ढसाळांचे विद्रोही शब्द तथाकथित संस्कृतीरक्षकांना खटकतात त्यामागे काय राजकारण आहे याविषयी डॉ प्रज्ञा दया पवार विश्लेषण करतात.
व्हीडिओ, चुरपे : लडाखमध्ये कसं बनवलं जातं जगातलं सर्वोत्तम चीज? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 12,46
भारताच्या लडाखमध्ये याकचं दूध वापरून तयार करण्यात येणाऱ्या 'चुरपे' चीजला जगातल्या सर्वोत्तम चीजचं बक्षीस मिळालंय.
व्हीडिओ, 'आम्हीही जीव वाचवू शकतो', कोल्हापुरातील ट्रान्सजेंडर पथक - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 5,35
कोल्हापुरात 15 ट्रान्सजेंडर व्यक्ती आता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेत आहेत. पूरस्थितीत बचावकार्य, शोध आणि सुटका, प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापनाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.



































































