तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'मुंबई पोलिसांकडून आमच्या आंदोलनाला वेगळी वागणूक' असा आरोप SC, ST विद्यार्थी का करतायत?
18 ऑक्टोबर रोजी IIT मुंबईच्या गेटसमोर आंदोलन सुरू असताना बळाचा वापर करत पोलीसांनी फरफटत नेलं, धमकावलं आणि मारल्याचाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीत उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाचा आरोप, जाणून घ्या गोदावरीच्या रामकुंडाचं नेमकं प्रकरण
नाशिकच्या गांधी तलाव परिसरात गोदावरीच्या पात्रात काँक्रीटच्या खालून पाण्याचा एक झरा बाहेर पडताना दिसतो. परिसरात कुंभमेळ्याच्या तयारीची कामं सुरू आहेत. या भागातील पात्राचा मोठा हिस्सा काँक्रीटने झाकण्यात आल्याचं दिसतं.
पाकिस्तानचा इंडोनेशियासह 3 देशांसोबत संरक्षण उत्पादनावर करार, भारतावर काय परिणाम होणार?
'बद्र एमओयू' हा सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील 'मक्का पॅक्ट'पेक्षा नेमका कसा वेगळा आहे आणि भारताचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार असलेला इंडोनेशिया या करारात सामील झाल्यामुळे भारताच्या हितसंबंधांवर काय परिणाम होणार?
मनोज जरांगेंच्या '500 कोटींच्या' क्लिपमुळे राजकीय भूकंप; पण धक्क्याची तीव्रता फॉरेन्सिकच ठरवणार
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत वादग्रस्त ऑडिओ क्लिप जाहीर करत गंभीर आरोप केले. शिंदे सेना, भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. या संपूर्ण वादाचा घटनाक्रम आणि प्रमुख प्रतिक्रिया एकाच ठिकाणी वाचा
ब्रेस्ट कॅन्सर झाला तर स्तन काढावाच लागतो? डॉक्टर काय सांगतात? वाचा
भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी 30 टक्के प्रकरणं स्तनाच्या कॅन्सरची आहेत.
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी अटक झालेला ऋतिक कुमार कोण आहे?
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी ऋतिक कुमार हा एक आहे.
भारताची 'IT सुपरपॉवर' ओळख धोक्यात? फ्रेशर्सना नोकऱ्या नाहीत, अनुभवी कर्मचाऱ्यांवर 'ले-ऑफ'चं संकट
हक्काची नोकरी आणि चांगला पगार याचं गणित ठरलेल्या आयटी क्षेत्राला खरंच उतरती कळा लागली आहे का? आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि एआयचा वाढता वापर याचा आयटी क्षेत्राला नेमका कसा फटका बसतोय?
सतत भांडणं होतायत? नातं वाचवायचं असेल तर आधी 'हा' एकच प्रश्न विचारा, तज्ज्ञांचा सल्ला
संशोधनातून असं समोर आलं आहे की, नात्यात सुरुवातीला ज्या क्षुल्लक गोष्टींवरून खटके उडतात, पुढे वर्षानुवर्षे त्याच त्याच मुद्द्यांवर भांडणं सुरू राहतात. पुन्हा पुन्हा समोर येणाऱ्या अशा वादांना 'कधीही न संपणारे' किंवा 'कोंडीत अडकवणारे वाद' म्हणतात.
डॉक्टर, पोलीस, इंजिनिअर... 1000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवणारा कसा सापडला?
हनीट्रॅपचे मोठे रॅकेट उध्वस्त! डॉक्टर, पोलीस आणि इंजिनिअर्सना टार्गेट करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी कसं पकडलं? वाचा या थरारक तपासाची संपूर्ण इनसाईड स्टोरी.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येतंय का? पुढच्या 3 दिवसांचा हवामान अंदाज, वेळ 3,03
तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि थायलंड-म्यानमारच्या भागात एक वाऱ्यांची प्रणाली म्हणजेच सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झालं आहे.
व्हीडिओ, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर म्हणतात, 'व्यवस्थेला प्रश्न विचारणं एवढं आश्चर्याचं का वाटतंय?' - विशेष मुलाखत, वेळ 33,05
कलाकार, आई आणि एक सजग नागरिक म्हणून विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ठामपणे भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता हनमघार यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.
व्हीडिओ, ध्रुव राठी यांची विशेष मुलाखत : सीजेपी, पोलिसांची कारवाई ते नागरिकत्व, वेळ 16,05
युट्यूबर ध्रुव राठी सध्या भारतात आहे. बंगळुरूमधील एका कार्यक्रमात तो 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेत्यांसोबत उभा असलेला दिसला. मात्र, 10 ऑक्टोबरला ज्या दिवशी जंतर मंतरवर CJP चं आंदोलन होतं त्या दिवशी पोलिसांनी ध्रुवला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं.
व्हीडिओ, दिल्लीत कलम 163, अनेक मेट्रो स्टेशन बंद; राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा, वेळ 3,30
बाराखंबा जंक्शनवरून राहुल गांधी दुपारी सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा नेणार असल्याने जंतर मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर काय घडतंय? पाहूयात.
व्हीडिओ, अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप, वेळ 4,54
10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.