BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'10 वर्षांमध्ये 33 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार', पती-पत्नीला फाशी; हे 'दुर्मिळातील दुर्मीळ' प्रकरण काय?
सुमारे 10 वर्षे 33 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राम भवन आणि त्याची पत्नी दुर्गावतीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
'जर हाच नरक असेल, तर आम्ही तो सहन करायला तयार', ट्रम्प यांच्या पोस्टवर चीनची टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लेखक आणि रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांचा 'जन्मसिद्ध नागरिकत्वा'बाबतचा एक वादग्रस्त मजकूर शेअर केला आहे.
आयपीएलमध्ये एका दिवसात दोन विक्रम, केएल राहुल नाबाद 152, तरीही दिल्ली पराभूत
आयपीएलच्या सर्व सामन्यांचे थोडक्यात निकाल आणि महत्त्वाचे अपडेट याठिकाणी तुम्ही वाचू शकता.
व्यायाम करूनही रिझल्ट मिळत नाहीये? मग 'ही' चूक नक्कीच होत असेल!
तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही जिममध्ये जाताय, झुंबा करताय... पण शरीरावर काहीच फरक पडत नाहीये? मग नव्या अभ्यासात समोर आलेल्या या गोष्टी नक्की समजून घ्या.
300 फूट उंच टॉवरवर 18 महिने ठिय्या देणाऱ्या माजी सैनिकाला खाली कसं उतरवलं?
"मी 18 महिने आणि 12 दिवसांनंतर सुरक्षितपणे खाली जमिनीवर आलो आहे," पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील समानामधील खेरी नागिया गावातील गुरजीत सिंग यांचे हे उद्गार आहेत.
इराणचे परराष्ट्रमंत्री पोहोचले इस्लामाबादमध्ये, अमेरिकेसोबतच्या चर्चेबाबत मात्र अजूनही अनिश्चितता
अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या काळात पुन्हा एकदा चर्चेचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. या चर्चेसाठी अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह व्हिटकॉफ आणि जेरेड कुश्नर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला जाणार आहेत.
पानिपतच्या तीन लढायांनी कसा बदलला भारताचा इतिहास? मराठ्यांना दिल्लीच्या गादीपासून दूर ठेवणारी रणभूमी
आज, 500 वर्षांनंतर पानिपतमध्ये त्या युद्धाचे मोठे रणांगण जरी नसले, तरी त्याच्या आठवणी जपणारी काही चिन्हे तिथे आहेत. इब्राहिम लोधीची समाधी तिथे आहे.
कामसूत्र आणि खजुराहोच्या भूमीत 'सेक्स'बद्दल तिटकारा का आहे?
भारतात एक विरोधाभास दिसून येतो. इथे एका बाजूला, प्रेमात पडलेली जोडपी आहेत. ती सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. मात्र दुसऱ्या बाजूला, अतिरेकी कट्ट्ररतावाद्यांचे 'रखवालदार' आहेत.
'माझा मुलगा अपंग, तरीही दया दाखवली नाही', घोड्यावर बसला म्हणून दलित नवरदेवाला मारहाणीचे प्रकरण नेमके काय?
गोलू अहिरवार यांचं लग्न होतं. ते घोड्यावर बसलेले होते. त्यांच्यापुढे वरातीत बँड वाजत होता. त्यामागे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक आनंदानं नाचत होते. मात्र त्याचवेळेस काही तरुणांनी नवरदेवाचा मार्ग अडवला आणि त्यांना मारहाण केली.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, कुत्रा माणसाचा इतका विश्वासू मित्र कधी झाला?, वेळ 3,46
यूकेतल्या सॉमरसेटमध्ये एका गुहेत खोलवर जमिनीत जबड्याचे हाड सापडले. माणूस आणि कुत्रा यांची कहाणी कुठपासून सुरू होते, याबद्दलची नवी माहिती यातून मिळालीय.
व्हीडिओ, 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून इतका वाद का होतोय?, वेळ 5,45
'ते वर गेले असतील तर तू ही वर जा’ या शब्दांत ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर झालाय.
व्हीडिओ, महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि गारपिटीसह वादळी पाऊसही; 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वेळ 3,26
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत काही ठिकाणी पुन्हा वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्याचवेळी काही भागात उष्णतेची लाटही आहे.
व्हीडिओ, पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या एक वर्षानंतर कशा आहेत?, वेळ 15,07
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 ला झालेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालंय.
व्हीडिओ, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्यांनी त्यांच्याच सरकारविरोधात दिल्या घोषणा; नेमकं काय घडलं?, वेळ 1,26
काँग्रेससह विरोधी पक्षाचा निषेध करायला भाजपच्या पिंपरी चिंचवडमधल्या नेत्यांनी घोषणा दिल्या. यावेळी भाजपच्या आमदार उमा खापरे आणि काही नगरसेवकही उपस्थित होते.
व्हीडिओ, तामिळनाडू निवडणुकीनंतर द्रविड पक्षांचीच सत्ता टिकेल की नवीन समीकरणं दिसतील?, वेळ 5,27
गेली अनेक दशकं याच दोन नेत्यांकडे राज्याची मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती. आता 2026 मध्ये या राज्याचं राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुकभोवतीच फिरतंय का? भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांची इथे काय स्थिती आहे?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.






































































