ओमानच्या बंदरात मालवाहू जहाजावर हल्ला, 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका

व्हीडिओ कॅप्शन, ओमानच्या बंदरात मालवाहू जहाजावर हल्ला, 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका
ओमानच्या बंदरात मालवाहू जहाजावर हल्ला, 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका
Published

ओमानच्या किनाऱ्यावरच्या मसीरा बंदरातल्या एका मालवाहू जहाजातून 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.

पलाव या पॅसिफिक महासागरातल्या देशाचा झेंडा असणाऱ्या MT Marivex मालवाहू जहाजावर 8 जूनला आग लागली होती. अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराणच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे हल्ले सुरू होते. त्यातील एका क्षेपणास्त्रामुळे ही आग लागली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)