MPSC पेपरफुटी : 'सिस्टीम तुमची, मग पेपरफुटीला तुम्हीच जबाबदार'; विद्यार्थी काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC च्या कथित पेपरफुटीविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी काय म्हणतात?
MPSC पेपरफुटी : 'सिस्टीम तुमची, मग पेपरफुटीला तुम्हीच जबाबदार'; विद्यार्थी काय म्हणाले?
Published

MPSC परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे 8 सप्टेंबरला आंदोलन केलं.

काही दिवसांपूर्वी पुण्यातही आंदोलन झालं. आज (9 सप्टेंबर) नागपुरात आंदोलन होणार आहे.

MPSC च्या कथित पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सरकारवर टीका केली.

MPSC पेपरफुटी प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)